प्रायश्चित्त
प्रायश्चित्त
काय करु मी सांग एकदा म्हणजे मी एकदाचा मोकळा होईल या जीवन मरणाच्या फेर्यातुन किती त्रास सहन करायचा पगु मी मला नाही सहन होत हे सगळ.विचार करुन डोक्याचा पार भुगा पडलाय पार देवा कुठ चुकल माझ नाही सहन होत .लोक काय काय बोलतात तुझ्याविरुद्ध कानातुन रक्त निघाव अस वाटतय ,कान गरम झाले होते विचाराच काहुर माजल होत काय करनार मी मलाच उमगत नव्हत. .
जे बोलत आहेत तेच मला समजुन सांगत होत .तीन तुला समजुनच नाही घेतल जे झाल सगळ विसरुन जा ज्यादा विचार नको करु जे झाल त्याला आपण काय करु शकतो पुढ भरपुर आयुष्य पडलय . . . .
मी फक्त ऐकत होतो कानाना पण मनात वेगळाच विचार का ?
अस का? . . .
याचा गुंता सोडवण खुप अवघड झाल
सागु चल ना जेवायला !
नको भुक नाही मला . . . .
आज अचानक तिच्या बहिणीचा फोन आला
हा सागर का . . .
बोलतोय. . . .
काय झाल होत . . . .
सगळ ऐकुन घेतल नी मन विच्छन्न झाल सागर तु चुकलास का ती चुकली , का नाही तिला बोलावस वाटल सागु तुम्हच खरच काही अाहे का? कुठ का नाही तुला . . . . .
पगु सांग ना तु प्रत्येक गोष्ट जर तु नातलगांना सांगत होतीस तर मला का नाही सांगीतलं मी कुनीच नाही नव्हतो का तुझा . . .
का पगडे जाताना पन तु मनात अस काही सोडुन जाशिल अस मनात सुध्दा नाही आल कधी अन आज सुनवल जातय तुमच कुठ बाहेर चालु आहे .
कामावर ज्यादा मन लावुन कराव लागत होत नविन गोष्ट शिकायला भेट त होती त्यामुळ मी आनंदी होतो , सर मला कोनत काम द्या मी थांबुन करीत जाईन.गुड सागर मला असच मुल पाहीजेत.कामामुळ थोडा घरी जाण्यास ऊशिर होऊ लागला होता .कामाच लोड असल्यामुळ वेळ होण साहजिक होत .त्यात शुक्रवार माझे पेैसे पंपावर आडकले होते म्हणुन मी सुट्टी च्या दिवसी MIDC मध्ये गेलो होतो.कामाच्या दगदगीमुळ तीला कामात मदत होत नव्हत .ती मला क्रास चेक करतीय मला कळ लच नाही.मला हे मदत करा ते करा मी टाळत होतो .
पण त्या माग तीच्या मनात काय दडलय तीने नाय सांगीतल . . . .
काही सगळ संपुन गेल्यावर . . . .
सागर नको टेंशन घेऊ. . .ताई बोलत होती.
का नको टेंशन घेऊ माझ्या मनाचा तीन कधी विचार नाही केला काय वाटल सागुला आपल्या अस समजल्यावर . . . .
कस सांगु पगडे किती मोठी चुक केलीस तु कस माफ करु तुला . . . .
नाय पगु ज्या व्यक्तिला मी समजु नाय शकलो माझ्या जगण्याण तु सुखी नाही राहु शकली .ऐकदा जरी बोलुन दाखवल असत सागु तुम्ही का ऊशिर करता .
संशयकल्लोळ माणसाला जगु देत नाही . . .
नेहमी मनात एकच कुठ असल तो ..
काय आसल मनात. . .
मी गेले म्हणजे सगळ काही ठिक होईल. ..
"मी माझ्या जीवनाला कंटाळुन आत्महत्या करित आहे तरी याच्यात कोनाला दोषी धरु नये."
अस लिहणं म्हणजे सगळ संपत . .नाही गं जगात भरपुर काही आहे. . . तुला शोधता नाही आल . . .नाही समजल तुला . . .ना कधी समजुन घेतल . .
का ? च वादळ अजुन शांत नाही झाल ते वेगाने वाढु लागल होत. .माणसाण एकनिष्ठ राहुन कधी परस्त्री चा विचार न करणार मी माझ्या चारित्र्यावर संशय घ्यावा हे मनाला पटत नव्हत . . .
कधीकधी माझ मलाच लाज वाटत होती.
प्रायश्चित्त घ्याव . . . . .
पण आज अस समजल .. . .
सागु तु कुठ चुकलास नाही
तु तुझ्या बाजुने खुप चांगला वागलास पुढच्या व्यक्ती ने जर गेैरसमज करुन घेतले तर कस कळणार तुला . . . .कळ ल ते पन् मेल्यावर . . . .
माझ्या मनातुन तु खालावत चाललीस. . . पगु
प्रेम वेैगरे खोट असत सगळ . . . .सगळे मेले पाहीजेत . . . नको मुलीचा जन्म . . .माझच चुकलेल दिसत तुम्हाला . . . .नका बोलत जाऊ तुम्ही . . .चुपच असते मी . . . .मला खुप जगण्याचा कंटाळ आलाय . . .मला जर टेंशन आल ना मी . . .काही ही करीन . . . .
आता सगळ उमगु लागल होत का ती अशी बोलत ह ोती. . . .
नकळत तीच maturity level शुन्य झाली होती.
काही कळायच्या आत तीन सगळ संपवल होत .
अन् मी मलाच दोष देत होतो सागु चुकलास तु
पण ऐक गोष्ट नक्कि खरी आहे . .सत्य कधी लपुन राहत नाही. . .सत्य तुम्ही झाकु शकता पण झुकवु शकत नाही. . .किती ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे शिपडा . . . .जे त्रिकालबाधीत सत्य आहे . .ते सत्यच आहे. . . . नाही न्याय मिळाला मला या भुतलावर तर. . .देवाच्या दारात नक्कीच . . . .मिळेल. . . . .
तुझ्यासाठी पगु मी कोणाशी लग्न नाही करनार . . .
हा शब्द आहे सागु चा . . .
छान मुलगी दत्तक घेणार . . . तीला सागु समजुन सांगणार . . . ह्या जन्मात तर नाही होता आल तुला . . .. .
सागु च नविन पट चालु झाला होता. .
सतत माझ्या काळजाच्या जवळ पगु बाळ . .
सागु सागु बोलणारी. . .
हीच माझ्यासाठी तुला श्रद्धांजली असेल. . . .
