Sagar Gadhave

Tragedy Others

3  

Sagar Gadhave

Tragedy Others

आठवण

आठवण

2 mins
235


आठवण न येण ह्यासाठी काही शोध लागला नसल ना.का बरी यावी ईतकी तीव्र आठवण काही तरी कारण?मनाला समजवत होतो.पण मन काहीे ऐकण्याच्या मनसस्थितीत नव्हत.चलबिचल चंचल मनाला कस आवरु की सावरु.


पोलिस स्टेशन ला आलो होतो.हल्ली चकरा वाढल्या होत्या नेहमी सारखाच गोंगाट माणसांची वरदळ.आमचे वकिल काका आले होते त्यांनी FIR शिट वाचायला दिली .नजर फिरवताच आघात झाल्यासारखी झाल, काय दुनिया आहे खरच कलियुग आल.विचार करणार नाही असे आरोप लावले होते. आमच्या मुलिचा lockdown  मध्ये लग्न झाल होत. नंतर जावाई यांनी घराच्या वस्तुसाठी मागणी केली.नंतर लग्नाचा वाढदिवसाला मोटारसायकल घेण्यासाठी  १ लाख रुपयांची मागणी केली. आमची मुलगी स्वाभिमानी असल्यामुळ तीन आम्हांला त्रास नाही दिला.ती मनातच ठेवत साठवत गेली हे तीला मानसिक दु:ख देत होत.ती काही दिवस माहेरी राहिली नंतर सासु सासरकडच्या लोकांना समजवुन सांगीतल.मग तो तीला घेऊन गेला.


ज्या व्यक्तिन कधी शब्दान तिला बोलला नाही कधि शिवी नाही , तिचा आजार समजुन घेत नाही का कराव पोलिस पण पेैसे मागतात.कुठ कुठ तोंड द्याव  तीच दु:ख कवटाळु त्याला पण वेळ नाही.कित्येक दिवस झाले झोप नाही डोळ्यात नुसत जाळ कधी विचार येतो का आपण जगाव.नाही जीवन अनमोल आहे ते चांगल्या कामसाठी वाया घालवु .आता झोपेच्या गोळ्या खाऊन झोपाव लागतय कुठ डोक शांत होतय.रात्रभर फिरणारा फंखा मला घेऊन फिरतोय असा भास होतोय.


शेवटी माझ माणुस काय परत येणार नाही तिचा शोक सुध्दा व्यक्त करता नाही आला याच्यापेक्षा मोठ दु:ख माझ्या नी कोणाच्या नशिबाला येऊ नये.मोणुस गेलय त्याच शेवटच तोंड सुध्दा बघायला न मिळण म्हणजे किती नशिबवान आहे.मी मलाच दोष देतोय जींदगी की ऐशी तेेैशी.


खूप उशीर झाला होता येण्यास .तेवढ्यात तिच्या मेैत्रिणीचा फोन आला.कुठ आहात तुम्ही? म्हटल घरीच जातोय .मला अस कळल की तुम्ही कबुली दिली तुम्हाला अटक झाली.मला धक्काच बसला म्हणुण फोन केला.त्यांनी काही अफवा पसरवु दे तुला माहीत आहे ना मी मग जाऊदे.ती बोलत होती तीन बारावली असताना पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आईच नि तीच भांडण झाल होत .म्हणजे तीचा प्रयत्न खुप दिवसापासुनचा होता म्हणायचा. फक्त निमित्तमात्र मी झालो 


लोक काय अफवा पसरवतात काय माहित.जीवनात मला खुप काही करायच पुढ जायचय जीवन पुन्हा पुन्हा नाही आठवणीच्या हिंदोळ्यांवर पुढ चालायच.

नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा . . . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy