Sagar Gadhave

Tragedy

3  

Sagar Gadhave

Tragedy

"जीवन प्रवास"

"जीवन प्रवास"

3 mins
222


दुपारीची वेळ होती साधारण दोन वाजलेले अचानक मोबाइलवर अनोळखी व्यक्ति कडुन संदेश आला.शुभ सकाळ.

मी पण संदेश पाठवला सुप्रभात....


घरी लगबग चालु होती दशक्रिया विधी करायचा होता माझ्या आत्याचा त्तातच lockdown सुरु झाल मी पण कामावर रजा टाकल्या कारण वाहतुक सेवा ही बंद झाली होती.सगळ कस जागेवर थांबल्यासारख झाल होत.कोरोना चे रुग्ण दिवसांमागुन वाढत चाल ले होते.दिवसभर पण काही काम नसायच मोबाइलवर बोट घालुन नको नको झाल होत.अन् त्या बातम्या . . .

नको नको झाल होत .फक्त खायच अन् झोपायच ऐवढच काम चालु होत.


अरे सागर ये ना ती मुलगी बघुन !आपल्याच नात्यातली आहे.

.नको ग आत्या कोरोना जाऊदे पहिल्यांदा मग बघु ऐवढी काय घाई आहे.


शेवटी वय वाढु लागल की घरचे लग्नासाठी तगादा लावनारच ना .त्यांना वाट त मुलाच लवकर लग्न व्हाव त्याचा संसार त्याला कळाव.जबाबदारी घ्यावी कधी ना कधी करावच लागणार ना .


मोबाइलवर पुन्हा संदेश आला. .ओळखलत का मला?

नाही !

अंदाज काही. . . .


नाही वो मी नाय ओळखल...


त्यात तुमचा DP पन hide कस ओळखणार सांगा बर. . . .


मी ओळखते तुम्हाला . . . तिकडुन प्रतिऊत्तरआले।


मग तर छान आहे तुम्ही ओळखता म्हटल्यावर. . .


मी DP ठेवते थांबा . . . .


आता ओळखले का?


हो वहिनिच्या sister आहात ना . . .


हम् म. . . . . 


काय करता तुम्ही . . . 


काय नाय बसलोय . . . . . .


दिवसामागुन दिवस जात होते तस बोलण ही हळुहळु वाढल होत .प्रत्येक गोष्ट share होत होती.तुमचा आवडती डिश ते choice चा प्रवास झाला होता.

जेव्हा मी तुमचा फोटो बघितला ना तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडले.

 अरे तुला मी आवडलो हेच माझ्यासाठी खुप मोठ होत कोनतरी आहे म्हणजे मला like करणार. . . . . .


अहो ऐका ना तुम्ही या ना बघायला मला घरचे खुप बगण्यासाठी नव नवीन स्थळ आणु राहीलेत..

मला खुप tension येत यार . . . .


तु नको विचार करु जास्त सगळ तुझ्यामनासारख होईल. . . . . 


मी तिला धिर देत होतो  . . . 


दिवस पुढ ढकलत होतो . . . .


तुला लग्न करायच का नाही .तु प्रत्येक मुलाला नकार देतेस . . वडिल रागाच्या सुरात बोलत होत . 


तु नको जास्त विचार करु नको मी आहे ना . . . . .


होईल सगळ ठिक . . . .


काही गोष्टी वेळेवर सोडुन द्यायच्या असतात नाहीतर वेळ आपल्याला नाही सोडत.


अखेर तो दिवस उजडला सगळ काही योग जुळवुन आले .लग्न घटिका ठरली . . . .

लव च arrange करणे थोड अवघड असत पण वेळे नी ही साथ दिली.स्वप्नात वाटणारे सत्यात उतरले होते आनंद गगनात मावेनासे झाला होता.काय करु अन काय नाय अस झाल होत.


पण नियतिच्या मनात काही वेगळ असत जस असत तस नसत म्हणुनच जग फसत अस म्हणतात ते काय खोट नसत। . .सगळच मनासारख होत गेल अन थोड

जर का विरुद्ध झाल म्हणजे घोळ झालाच म्हणजे समजा . . . .


जीवन प्रवासात सगळ मनासारख झाल तर कस होईल . . . .मग थोड भांडण तर होनारच . . . रुसवा फुगवा . . . बोलण बंद . . . .


समजावणे आणि समजुन घेणारे ह्यात खुप समजदार मन लागत . . .

मनाचे खेळ समजायच म्हटल तर ते शक्य नाय कोनाच्या मनात काय चाललय ते आपण नाही समजु शकतो।

संबंध किती ही गहन असु द्या त्यात transparency आसण खुप महत्वाच असत. . .

मनातल बोलुन तर पहा तुम्हाला जग साथ देईन पण तुम्ही मोकळ मन नाही केल तर त्याचा कुठ ना कुठ बांध फुटल्याशिवाय राहत नाही. . . 

मग तो कसा अन केव्हा . . . .

प्रवास कुठपर्यंत . . . . .

कुनालाच त्याचा थांगपत्ता नाही लागत . . 

फक्त आपण . . . .

पुढ चालायच मागच विसरायच . . . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy