पुन्हा कधी
पुन्हा कधी
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ।
मस्त छान संगीत आहे ना .मी माझ्या मनाशीच बोलत होतो
पुन्हा कधी भेट होईल सांगता येत नाही.शब्दच नाहीत फुटत,माझ मन कोणी समजुन घेत नाही .चुक की बरोबर हे सांगु शकत नाही अन हे सांगणारे मी कोण .ज्याच भरलय तो जाणारच त्याला कोणीही थांबवु शकत नाही.जो आलाय तो कधी ना कधी जाणारच कोन म्हणतय जगात फक्त plastic टिकत.
नात टिकत ते टिकवता आल पाहीजे.पुन्हा कधी हे सांगु शकत नाही.
समजा तुम्ही चालत आहात.तुमची काहीच चुक नाही तुम्हाला मागुन येऊन एखाद ठोकुन गेल.तुम्ही मेले याच्यात चुक कोणाची,काळाची घडी कोण थांबवु शकत नाही.कोनाला दोष देत बसु नको.काळ कुणासाठीच थांबत नाही आणि थांबणार पण नाही.
जो होगा अच्छे के लिए होगा ये समजकर चलते रहो.
शेवटी कोण आपल अन कोन परक कोण तु कोण ती जीच्यासाठी जीव ओवाळुन टाकणारा तु तिला कोणी भलत्या माणसाण सांगाव तो तसा असावा . रक्त जरी निगेटीव असल ना मी खुप पोझिटीव होतो.पण आज कित्येक दिवस झालेत डोळ्याला डोळा लागाणा .रोज रात्रीचे २ वाजले की डोळे छताकड बघत विचार करतोय का पुन्हा कधी.झोप नाही का केल तीन अस ह्या विचारान कित्येक रात्री जागुन काढतोय.माझ्या मनाला दुसरे विचार ही सुचत नाही.राहुन राहुन विचाराच काहुर माजतय मी काय चुक केली.मी कुठ कमी पडलो की मला कोणी समजुन नाही घेतल.
ज्यांना माहीत आहे मी कसा आहे ते पण बोलतात कस झाल काय सांगु मी.तु विचार नको करु झोपत जा .पण यांना काय सांगु माझा किती जीव होता तुझ्यात हे फक्त माझ्या मनाला माहीत.देव आहे साक्षीला मला नाय कोनाला सांगत बसायच .कोण समजुन नाय घेणार सागर तुला सांगितल ना कोनालाच तु सांगत बसु नको . . . .
एकदा का माणूस नजरेत ऊतरत गेला ना त्याला आपण काहीच नाही करु शकत. भले तुम्ही किती ही चांगले असाल... अजुन मनाला पटत नाही .तु ह्या जगात नाही... कस समजावू मी मनाला की तुझ्याशिवाय कस राहु शकतो मी.
पुन्हा कधी. . . . .
ते शब्द माझ्या कानावर पडतील मी वाट पाहतोय.
सागु कधी येतान तुम्ही. .
