STORYMIRROR

Aruna Garje

Children

3.3  

Aruna Garje

Children

निरागस

निरागस

1 min
332

आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहता पाहता ती निरागसपणे म्हणाली-  

" ए दादा!बघ ना किती छान दिसतात या चांदण्या मला आणून देशील?? " तिचा 

तो भाबडा प्रश्न ऐकून तो किंचित हसला 

   "एवढेच ना. आत्ता आणून देतो बघ." असे म्हणून त्याने आपल्या बंद मुठीतील चमचमणारे काजवे तिच्या हातावर ठेवले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Children