Girish S

Abstract Drama Inspirational

3  

Girish S

Abstract Drama Inspirational

किमयागार - भाग १६

किमयागार - भाग १६

3 mins
162


आणि म्हणून तुम्ही अवतरला आहात का?. मुलाने विचारले. "असे काही नाही, मी कोणत्या ना कोणत्या रुपात येत असतो. मी काही वेळा प्रश्नाच्या उत्तराच्या रुपात अथवा कल्पनेच्या रुपात येतो. आणि काही कठीण परिस्थितीत मी गोष्टी सोप्या करतो. मी काही वेळा अशा गोष्टी करतो की त्या माणसाला मी काय केलेय ते कळत नाही." याचे उदाहरण म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक आठवड्यापुर्वी त्याला एका खाणमालकापुढे हजर व्हावे लागले होते. त्याने दगडाचे रुप घेतले होते. त्या माणसाने हिरा शोधण्यासाठी सर्व काही सोडले होते. त्याने पाच वर्षांत हजारो दगड तपासले आणि आता हे तो अशा क्षणी सोडणार होता की जेव्हा हिरा त्याच्या हातात येणार होता. आणि तो स्वताचे भाग्य गमावयला निघाला असतानाच मी मदत करायचे ठरवले. त्याने दगडाचे रुप घेतले व घरंगळत त्या माणसाच्या पायाशी गेला. त्या माणसाने रागाने आणि पाच वर्षांच्या निराशेच्या भरात त्याने तो उचलून फेकला पण तो त्यानं ताकदीने फेकल्यांने तो फुटला व त्याला त्यात एक मौल्यवान हिरा दिसला. माणसे आपल्याला काय हवे आहे ते लवकर शिकतात पण त्यामुळेच ते सगळे सोडून देण्यासही लगेच तयार होतात. हे असेच असते.

मुलाने म्हाताऱ्याला सांगितले की तो लपलेल्या खजिन्याबद्दल बोलला होता. तो खजिना एके ठिकाणी गाडला गेला आहे पण तुला खजिन्याबद्दल माहिती हवी असेल तर एकूण मेढ्यांपैकी दहावा हिस्सा द्यावा लागेल.

" खजिन्यातील दहावा हिस्सा दिला तर" मुलगा म्हणाला. म्हातारा म्हणाला जी गोष्ट आत्ता तुझ्या हातात नाही ती देण्याचे वचन देऊन तुझी त्यासाठी काम करण्याची इच्छा कमी होईल. मुलगा म्हणआणि म्हणून तुम्ही अवतरला आहात का?. मुलाने विचारले. "असे काही नाही, मी कोणत्या ना कोणत्या रुपात येत असतो. मी काही वेळा प्रश्नाच्या उत्तराच्या रुपात अथवा कल्पनेच्या रुपात येतो. आणि काही कठीण परिस्थितीत मी गोष्टी सोप्या करतो. मी काही वेळा अशा गोष्टी करतो की त्या माणसाला मी काय केलेय ते कळत नाही." याचे उदाहरण म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक आठवड्यापुर्वी त्याला एका खाणमालकापुढे हजर व्हावे लागले होते. त्याने दगडाचे रुप घेतले होते. त्या माणसाने हिरा शोधण्यासाठी सर्व काही सोडले होते. त्याने पाच वर्षांत हजारो दगड तपासले आणि आता हे तो अशा क्षणी सोडणार होता की जेव्हा हिरा त्याच्या हातात येणार होता. आणि तो स्वताचे भाग्य गमावयला निघाला असतानाच मी मदत करायचे ठरवले. त्याने दगडाचे रुप घेतले व घरंगळत त्या माणसाच्या पायाशी गेला. त्या माणसाने रागाने आणि पाच वर्षांच्या निराशेच्या भरात त्याने तो उचलून फेकला पण तो त्यानं ताकदीने फेकल्यांने तो फुटला व त्याला त्यात एक मौल्यवान हिरा दिसला. माणसे आपल्याला काय हवे आहे ते लवकर शिकतात पण त्यामुळेच ते सगळे सोडून देण्यासही लगेच तयार होतात. हे असेच असते.

मुलाने म्हाताऱ्याला सांगितले की तो लपलेल्या खजिन्याबद्दल बोलला होता. तो खजिना एके ठिकाणी गाडला गेला आहे पण तुला खजिन्याबद्दल माहिती हवी असेल तर एकूण मेढ्यांपैकी दहावा हिस्सा द्यावा लागेल.

" खजिन्यातील दहावा हिस्सा दिला तर" मुलगा म्हणाला. म्हातारा म्हणाला जी गोष्ट तुझ्या आता हातात नाही ती देण्याचे वचन देऊन तुझी त्यासाठी काम करण्याची इच्छा कमी होईल. मुलगा म्हणाला मी जिप्सी ला दहावा हिस्सा देण्याचे कबुल केले आहे. जिप्सी असे करण्यात तरबेज असतात. असो पण जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी काही किंमत द्यावी लागते हे तुला कळले हे चांगले आहे. 

म्हाताऱ्याने पुस्तक परत दिले. उद्या याचवेळी तू मला ठरल्याप्रमाणे मेंढ्या आणून दिल्यास तर मी तुला खजिना कसा सापडेल ते सांगेन. 

" शुभ दुपार" असे म्हणून म्हातारा निघून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract