काळजी
काळजी

1 min

226
आजी एक महिन्याच्या सुट्टीत मुली कडे गेली होती.महिना झालां देव बेवारशी होते. आंघोळ नाही, पूजा नाही, नैवेद्य नाही.धुळीत देव होतें. आजी ने गावाहून आल्यावर सर्व प्रथम देवांचे यथासांग सर्व काही केले. निरांजनाच्या मंद प्रकाशात देवाचं मंदस्मित सांगत होतं.
"आपलं माणूसच शेवटी आपल्या माणसांची काळजी घेतं".