अलक
अलक


नवरात्रीच्या नऊ दिवसांत ती रोज घर स्वच्छ पुसून चकचकीत करत होती.तिला कोणाची मदत मिळत नसें.घराचा कोपरा न कोपरा ती लक्ष देवून स्वछ करत असें.
देवीच्या स्वागतासाठी ती खूप मेहनत घेत असें
एकच रुखरुख तिला असें.कारण आजपर्यंत तिला घरच्यांचे जळमटं
साफ करता आली नाहीत की
विचार स्वच्छ करता आले नाहीत