Swapna Sadhankar

Abstract

2  

Swapna Sadhankar

Abstract

देव

देव

1 min
118


 *देव आहे!* कुठे आहे?, तर ज्या रुपात तो आपल्याला साक्षात्कार देतो त्या त्या प्रत्येक रुपात तो अनुभवायला मिळतो. अगदी तुमच्या माझ्यातही आणि निसर्गाच्या कणाकणात देव आहे. कुणाला तो मूर्ती पूजेत जाणवतो तर कुणाला आपल्या कर्मात. हवी ती फक्त श्रद्धा! मग त्याला ओळखता येते. विश्वातली सगळ्यात बलशाली शक्ती म्हणजे देव. जिथे प्रयत्न संपतात तिथे तो भेटतो. कधी मदतनीस म्हणून तर कधी चमत्कार म्हणून. तो आहे करता-करविता म्हणून कैक गोष्टींचे गूढ उकलता येत नाही ना! तो आहे म्हणूनच सारं विश्व आहे. मनाच्या देव्हाऱ्यात देव जपला पाहिजे तीच त्याची खरी आराधना. मग तो पावलाच समझा🙏🏻


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract