Swapna Sadhankar

Others

2  

Swapna Sadhankar

Others

आजीबाईचा बटवा

आजीबाईचा बटवा

1 min
102


"आहार हेच औषध!" आम्ही हा अनुभव वेळोवेळी घेत आलेलो आहोत. ह्याचे सखोल ज्ञान आपल्या पूर्वजांकडे होतेच. त्यातूनच आजीबाईचा बटवा जन्माला आला. प्रथमोपचारासाठी व दीर्घकालीन आजारांसाठी हे उपाय रामबाण ठरू शकतात. जिथे सर्व पॅथी फेल होते तिथे ह्याचाशिवाय पर्याय उरत नाही. फूड इंडस्ट्री नि फार्मास्युटिकल इंडस्ट्री चे मार्केटिंग इतके अजब आहे की आपण त्याच्या पूर्णतः आहारी गेलेलो आहोत. दुर्दैवाने आजीबाईचा बटवा त्यात हरवत गेला आहे. त्यात आजची दूषित जीवनशैली. ह्याचे दुष्परिणाम सर्व बघत आहोतच. मला वाटतं ही अलार्मिंग परिस्थिती आहे. आता तरी जागे व्हायला पाहिजे. आजीबाईच्या बटव्यातील औषधांचे शास्त्र जाणून घ्यायची वेळ आली आहे. त्याचे आणि वैद्यकीय शात्राची सांगड घालायची गरज आहे असं मला वाटतं.


Rate this content
Log in