STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

2  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

अस्तित्त्वाची ओळख

अस्तित्त्वाची ओळख

1 min
110

     स्वतःला ट्रेंड करण्यासाठी दररोज एका मयताला आहुती देऊन; त्याची राख होईपर्यंत त्याला कवटाळत बसणे. तास-न-तास त्या विचारात गढुन जाऊन, स्वत:च्या अमूल्य अश्या टाईमला दुसऱ्याच्या हवाली करून स्वतःच आयुष्य बर्बाद करणं कितपत योग्य वाटते; जरी एक फॉर्म्यालिटी म्हणून आपण ते केले तरी कोणाला त्याची कदर नसते; म्हणून आपण आपल्याच विश्वात जगून स्वतःला साध्य होईल; तेवढ्या उंचीची गगनभरारी घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवणे आणि स्वतःच अस्तित्त्व निर्माण करून खऱ्या जगण्याचं सार्थक झाले असे म्हणता येईल. नाहीतर, उगाच तोंडातील माशी तोंडातच घुटमळत ठेवत, जणू काय तोंडाला मास्क लावून तोंड बंद चे लेबल लावलय? असं वागण्यात काहीही पूर्णतः सिद्ध होणार नाही . 


जगले तर स्वावलंबी जगायचं. कोणाच्या जीवावर जगून दिवस काढले तरी जमेल त्या पद्धतीने त्याची परतफेड करायला, स्वतःच मन सक्षम ही करणे हे ही तितकेच गरजेचे आहे. शेवटी आपलं आयुष्य आहे बाकी सर्व नाती एक फॉर्म्यालिटी म्हणून एकमेकांची केसाळलेली गरज या ना त्या नात्याने एकमेकांत गुंतलेली असतात. प्रत्येक स्त्रीने स्वतःला भक्कम बनवायला हव


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract