व्यापार नात्याचा
व्यापार नात्याचा


प्रत्येक नात्यात व्यवहार लपलेला असतो. पण आपण फक्त पैशाच्या घेण्या देण्याला व्यवहार म्हणतो. भावनिक व्यवहार आपल्या लक्षातच येत नाहीत. जेंव्हा आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो तेव्हा बदल्यात आपल्यालाही रिस्पेक्ट ची अपेक्षा असते. आणि प्रेमाच्या बदल्यात प्रेमाची. जी वागणूक तुम्ही समोरच्याला देणार तशीच वागणूक तुमच्या वाट्यालाही येणार. हे त्रिवार सत्य आहे. तेंव्हा आपल्याला जे हवं तसं इतरांशी वागन.
प्रत्येक पुरुषाने, स्त्री सोबत आदराने वागावं, प्रत्येक पुरुषाला वाटतं , प्रत्येक स्त्रीने नम्रतेने वागावे, पुरुषांनी जे बोलले ते स्त्रीन करावं, पुरुषाच्या हातातील कठपुतळी, स्त्री न व्हावे, कोणत्याही पुरुषाला स्त्री समोर गेलेल्या प्रगती केलेलं आवडत नाही ज्या घरातील स्त्री पुरुषापेक्षा मोठी होते तेव्हा त्या घरातील पुरुषांच्या इगोला जखम होते.
एक स्त्री पुरुषाला प्रगती करण्यासाठी, किंवा काही करून दाखवण्याची हिंमत देते पुरुषाला समोर जाण्यासाठी पाठीमागे उभे राहून समोर जाण्याचा मार्ग दाखवते, जितकी होईल तितकी मदत ती पावला पावलाला पुरुषाला करते.
&
nbsp; एक स्त्री-पुरुषाला कणखर हिंमतवान, निडर ताकत्वर इंसान, बिघडलेल्या पुरुषाला चांगला नेक इंसान बनवू शकते. एक पुरुष स्त्रीला सक्षम बनण्यासाठी का पाठिंबा देत नाही. घरातील स्त्री चा पाठिंबा म्हणून का टाकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रीला नको ती मेहनत करावी लागते. प्रत्येक पुरुष नात्याचा व्यवहार करतो. पण स्त्री ही नाट्याचा व्यापार न करता ममतेने प्रेमानं ते नाथ निभावते स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्री कोणत्याही नात्याचा व्यापार करत नाही. स्त्री नात निभाना जानते.
नातं टिकवन जाणते, नवीन जीवाला जन्म देन जाणते. परिवार एकत्र ठेवण जाणते. स्त्री कोणत्याही नात्याला व्यापाऱ्याचा लेबल लावत नाही. जरूरत पडली तर पुरुष स्त्रीचा सौदा करायला पण मागेपुढे पाहत नाही.
समाजात चांगले वाईट लोक आहेत. पण खेड या गावांमध्ये, स्त्रीला समोर जाण्यासाठी कोणतेही पुरुष तयार होत नाही घराबाहेरील काम करणं असो किंवा , इतर काहीही असो ्रामीण भागातील खूप सार्या स्त्रिया घुट मरत जगत आहे.
कोणतेही स्त्री-पुरुषांनी नात्याचा व्यापार करू नये.