विश्वास
विश्वास


माझ्या वर विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती माझा पतीदेव आहे
कारण माझे संस्कार एवं व्यवहार खूप चांगले आहे. आमच्या परिवाराला आई वडिलांनी छान संस्कार दिले आहे
पती-पत्नी चं नातं एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांचं व्यक्तिस्वातंत्र्य जपू देणारे . , अशा नात्यातल्या बंधनाची अडचण होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य जपता येत नसेल, तर मात्र असे नातेसंबंध प्रेमाचे असले, तरी घुसमटवणारे ठरतात. पती-पत्नीचं नातं परस्परांवरच्या विश्वासातून फुलतं आणि दृढ होतं.
प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर केलीच पाहिजे असं बंधन घालून घेण्यापेक्षा दोघांचा एकमेकांवर नितांत विश्वास असेल, तर त्या नात्याला तडा जात नाही. लग्नानंतर पती-पत्नी सहसा सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतात.
आपल्या जीवनात विश्वासाचे आणि आपल्यावर विश्वास करण्याऱ्या व्यक्तीचे खूप महत्त्व आहे. विश्वास ही अशी गोष्ट आहे की कमवायला लोकांच आयुष्य निघून जात आणि गमावायला एक क्षण ही पुरेसा पडतो
जीवनात माझ्यावर विश्वास करणारे कोणी एक व्यक्ती नाही तर खूप व्यक्ती आहे ज्यात आई,वडील,भाऊ, बहीण आहेत.
विश्वास हा शब्द खूप छोटा आहे प
ण याच्यात जादू खूप मोठी आहे. प्रत्येक नवर्याला स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवावा प्रेम करावं तिला स्वातंत्र्य द्यावं प्रत्येक स्त्रीला जास्त काही अपेक्षा नसते तिचा नवरा तिला मानसन्मान प्रेम द्या व एवढंच वाटतं
जर कोणत्या स्त्रीनं घराबाहेर पडून काम करण्याचं ठरवलं तर तिला सपोर्ट करा व तिच्या नवऱ्याने तिच्या घरच्यांना तिच्या नातेवाईकांना असून सुद्धा सर्वांच्या भावना सर्वांची काळजी ती घेते ती प्रत्येक नातं निस्वार्थीपणे निभावते प्रतीक पुरुषांची जबाबदारी आहे त्या स्त्रीला समजून घेण्याची तिला सपोर्ट करण्याची तिला मान सन्मान देण्याची देश सुधारायचा असेल तर प्रत्येक घरात समजदार माणूस असला पाहिजे बायकोवर विश्वास करणारा प्रत्येक गोष्टी साथ देणारा.
समाजातील प्रत्येक पुरुषाने प्रत्येक बाईला चांगल्या नजरेने पाहिलं तर ्रत्येक नवर्याला बायको वरचा विश्वास कायम टिकून राहते न करता खूप काही गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो जर प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला तर तिच्या संसाराला तडा जाणार नाही डोळे झाकून ठेवलेला स्त्री वरचा विश्वास कायम राहील.
प्रतीक मोडवर विश्वास ठेवणारा व्यक्ती प्रत्येक गोष्टीत साथ निभावणारा माझा नवरा हमेशा माझ्या सोबत राहील प्रत्येक स्त्रीला विश्वास राहील असा विश्वास नवऱ्याने दाखवला पाहिजे.