STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

योग

योग

1 min
288

चला करूया योगासन

सुदृढ आरोग्याचे करूया जतन


सूर्यनमस्कार करूया बारा

होईल शरीर मजबूत जरा


डोळे मिटून करूया ध्यान

सर्व गोष्टीचे होईल समाधान


करूया जप ओंकार

सर्व कामे होतील साकार


चला करूया प्राणायाम

प्रतिकारशक्ती वाढेल जाम


श्वासावर करून नियंत्रण

आयुष्य होईल समृद्ध संपन्न


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational