STORYMIRROR

somadatta kulkarni

Romance

3  

somadatta kulkarni

Romance

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
135

मन बहरते

येता वसंत ऋतू

नसावा किंतू

मनामध्ये     १


सृष्टी बहरते

येता वसंत ऋतू

सर्व जीवजंतू

उल्हासित     २


वसंत ऋतू

मोही माझे मन

शहारले तन

भेटण्याला    ३


नवा जोष

 ऋतू वसंत आणतो

 सर्वत्र जाणवतो

 नवोम्नेष.     ४


सरस्वती पूजन

वसंत पंचमीला करू

शारदेचे धरू

चरणकमल    ५


मन उल्हासित

रंगले तव संगतीत

खुषी अपरीमीत

होतसे      ६


सख्या संगतीत

भासतो वसंत सर्वत्र

तुझेच चित्र

रेखाटले   ‌ ७


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance