सोशल मिडीयावर आज तुझाच दबदबा संवेदनाशून्य संदेशाचा वाहतोय धबधबा! सोशल मिडीयावर आज तुझाच दबदबा संवेदनाशून्य संदेशाचा वाहतोय धबधबा!
तुझ्या संगतीत ते नातं जडलं नि 'सवय' हीच ती असं जाणवतं गेलं.. तुझ्या संगतीत ते नातं जडलं नि 'सवय' हीच ती असं जाणवतं गेलं..
जीवनाच्या संधिकाली लागे भास्कर अस्ताला बोल अंतर्मनातले हवे आता बोलायला जीवनाच्या संधिकाली लागे भास्कर अस्ताला बोल अंतर्मनातले हवे आता बोलायला