वृक्ष
वृक्ष
वृक्ष माता
वृक्ष पिता
वृक्षची त्राता
छाया करता
वृक्ष जीवन
वृक्ष संजीवन
सुखाची एक
तोचि पखरण
प्रेम करा
वृक्षावर आता
तोचि एक
फळ दाता
आयुर्वेद भरी
वृक्षे वनांतरी
तुळस दारी
बहू गुणकारी
करून वृक्षारोपण
कार्य पावन
मंत्र मनोमन
वाचवू पर्यावरण
