STORYMIRROR

Pratik Tarsekar

Inspirational

3  

Pratik Tarsekar

Inspirational

वज्र

वज्र

1 min
252

जरी परिस्थितीने माझ्या मनस्थिती ला हरवले l

तरी सूर्यकिरणां सारखा तटस्थ मी राहणार ll

हि माझी परिस्थिती,मीच ठरवणार ll ध्रु ll


कित्तेक हात धरले,धरणाऱ्यांंनी सोडले l

सोडूनी ते हात,होती दुर्दैवाची साथ ll 

दुर्लक्ष करूनही दुर्दैवाला,आशेनी नेहमी मी पाहणार l

ही माझी परिस्थिती ती मीच ठरवणार ll1ll


वर्ण वरुनी गुणवत्तेेची परीक्षा झाली l

असे मनी आले जणू history पुन्हाा अवतरली ll

अशा दुष्कर्मास महात्मा फुले यांचा संदर्भ मी घेणार l

हि माझी परिस्थिती ती मीच ठरवणार ll2ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational