STORYMIRROR

Pratik Tarsekar

Inspirational

3  

Pratik Tarsekar

Inspirational

स्वराज्यरक्षक संभाजी

स्वराज्यरक्षक संभाजी

1 min
213

वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र गेले l

तेव्हाच मला शिवरायांचे स्वप्न समजले ll

ध्यानीमनी माझ्या स्वराज्य बसले l

आता शिवबांची स्वप्नपूर्ती मी करणार ll

अंत माझे स्वराज्य रक्षक म्हणून होणार ll ध्रु ll

आई भवानी कडूून स्फूर्ती घेतली मनात l

प्रेेम माझे ना संपत्तीत ना धनात ll

घेऊनी जिजाऊ ची शिकवण ध्यानात l

करणाार स्वराज्य विस्ताराची भावना जनात ll

नवव्या वर्षी औरंगजेब नावाचे संकट आले l

भल्याभल्याचे पाय थरथर कापू लागले ll

टाकणार त्याच्या नजरेत नजर स्वाभिमानाने l

हिंदवी भगवा फडकवणार अभिमानाने ll

डोळेेेेेे काय हृदय जरी काढला माझ्या देहातून l

तरी स्वराज्य स्वराज्य करेन मनातून ll

मरतानीदेखील जय भवानी जय शिवाजी गर्जणार l

अंत माझे स्वराज्यरक्षक म्हणूनच होणार ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational