Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratik Tarsekar

Inspirational

3  

Pratik Tarsekar

Inspirational

जातीवाद...

जातीवाद...

1 min
266


काय आहे जात ??

हे ते पाप जे दडलेलं आहे,मनुष्याच्या आत l

ज्या व्याख्यांच्या कमरेत,म.फुलेंनी मारली लात ll

एकाने दुसऱ्याचा करावा घात l

हीच ती जात ll ध्रु ll

शूद्र म्हणवूनी केला मानवतेचा अपमान l

वाढले अस्पृश्यतेचे स्थान ll

केले गेलेे समाजास घाण l

वर्णाने उंचावली उच्च जातींची मान l

हीच ती पुरोहितांची होती चूक महान ll

अशा पापांच्या संहारासाठी साठी,

बाबासाहेब, महात्मा फुलेे अवतरले l

आम्हास मानवता चेे मूल्य देऊनी,

त्यांचे विचार जगभर पसरले ll

झाली अस्पृश्यता समाप्त l

आता दिवाळी आली सर्वांच्याच घरात ll

कोणी उच्च नाही, ना कोणी नीच l

संविधानाला साक्षी ठेवुनी, घेतली शपथ सर्वांनीचll

संपवली जात,पात,धर्म,वंशाचेे दुष्काळ l

उघडू मानवतेची नवीन सकाळ ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational