विठू रुखमाई
विठू रुखमाई
विठूच्या दरबारी
भक्तांच्या राशी
सावळ्या हरिची
उत्पत्ती एकादशी ....१
भक्तांच्या हृदयी विठूचा आधार
सुखाच्या संसारी कार्यकारणी
भक्ताचे संकट निरखी पारखी
संगती रुक्मिणी सारखी अर्धांगिनी.... २
