STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

2  

Somesh Kulkarni

Tragedy Others

विषमता

विषमता

1 min
65

विषमता दिसतेय सर्वत्र कुठे गेली विविधतेतील एकता?

फूट पाडून जनतेत राजकारण्यांनो स्वतःचीच पोळी शेकता


जातधर्माचं भांडवल केल्याने घडून येतात दंगे

कधी बंड,उपोषणे तर कधी प्रचारसभा-ऊनसावलीचा खेळ दंगे


शिवरायांचा ठेवा आदर्श त्यांनी एकत्र आणल्या जाती अठरापगड

बघितली जात नाही विषमता जेव्हा खरच असते नड


प्रत्येकाचं वेगळं असतं राहणीमान आणि आदर्श

आपापल्या जागी असतो उत्तम, नसतो अशा विचारांचा स्पर्श


विविधता आणि विषमतेत असतो फरक फक्त वेगळी असते परिस्थिती

विचार हवेत सन्मार्गावर, तरच टिकतात माणुसकीची नाती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy