STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

विस्फोटलेला गुलाम

विस्फोटलेला गुलाम

1 min
240

बंड करुन जुल्मा 

  उठला गुलाम आता...

तुझ्या गुलामगिरीतून 

   सुटला गुलाम आता

आझादी ही मिळताच 

  जुनाट रुढीवर

अणू बाॅम्ब बनून 

  फुटला गुलाम आता...

चिरफाड करण्या या अत्याचारांची 

  तुफान वा-यावरती 

सुटला गुलाम आता

   अस्तित्वाची झाली

जाणीव त्याला

कोण आहे सांगा 

कुठला गुलाम आता...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract