विश्वची कुटुंब
विश्वची कुटुंब
समतेच्या शोधात- विश्वची कुटुंब
ठेवू भाव एकात्मतेचानाते राखूया बंधूत्वाचे दिधले आभाळ एक ची छतजपण्या नाते विश्व कुटुंबाचे 1
दीन अती पतीतांना साथउच नीचतेला नको मनी ठावसर्वा देवू मदतीचा हातमनी जपूया समतेचा भाव 2
ठेवू जाण आपण सारे बांधवमानवता हाची खरा धर्म एकदुजांना करुनी सहाय्यप्रेम देणे जगताला हेची कर्म 3
दिधलेली संतांची शिकवण आहे महान संस्कृतीचा आरसा नुरते फिरणे समतेच्या शोधात असता विश्व-कुटुंब भावनेचा वारसा 4