STORYMIRROR

somadatta kulkarni

Classics

3  

somadatta kulkarni

Classics

विश्वास

विश्वास

1 min
194

विश्वास ठेवावा

जगी निरंतर

राखावे सदैव

निर्मळ अंतर १


जग हे चालते

विश्वासावर खरे

नसता विश्वास

काही नाही बरे २


सुखी संसाराचा

मंत्र असे खरा

ठेवावा विश्वास

क्षणोक्षणी जरा ३


नको तो संशय

मतभेद होई

नसता विश्वास

सुख दूर जाई ४


सोमदत्त सांगे

ठेवावा विश्वास

कधी करू नये

कुणाचा दुस्वास ५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics