STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

विश्वास

विश्वास

1 min
196

बंद दरवाजे सारे 

घरी सगळी शांतता, 

सगळ्यांच्या विचारात 

दिसे सारी एकांतता.


कुठे गेली नीतिमत्ता 

स्वप्न झाले भंग सारे,

दरवेळी उच्च गुण 

दंग पाहून हे सारे. 


कष्ट करे वर्षभर 

वृत्ती सदा अभ्यासक, 

लोक काय म्हणतील 

याचा विचार निःशंक.


सारे सोडून आनंद 

व्यस्त सदा अभ्यासात, 

कार्य सारे पूर्ण करे 

नसे मोकळ्या विश्‍वात.


लोक काय बोलतील

सारे आज का घाबरे?

ठेवा लोकांस बाजूला 

जरा विश्वास ठेवा रे!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational