STORYMIRROR

Sonam Thakur

Tragedy Others

3  

Sonam Thakur

Tragedy Others

विरह

विरह

1 min
192

विरह तुझा सहन होत नाही 

पण काई करू सख्या

कुठे बोलता ही येत नाही....


माझ्या ध्यानी मनी.... 

माझ्या ध्यानी मनी 

सदैव तुझाच संग रे....

पण काय करू सख्या

पायात नात्यांचे बंध रे....


कधी तरी वाटे....

कधी तरी वाटे 

सगळे काही सोडून 

तुझ्या समीप यावे 

पण समाजाचे हे जाचक काटे 

कसे रे मी सोसावे....


तुझाच हात धरून....

तुझाच हात धरून 

चालायचे पाहिले होते मी स्वप्न रे 

पण आता मात्र जळते आहे 

तुझ्या विरहा च्या ह्या अग्नी मधे

पण आता मात्र जळते आहे 

तुझ्या विरहा च्या ह्या अग्नी मधे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy