STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

2  

Pavan Pawar

Tragedy

विरह

विरह

1 min
41

आयुष्याच्या प्रवासात पाषाण झालो होतो,

तुझ्या प्रवेशाने पाझर फुटले मनाला.

नव्हते माहित प्रेम असते तरी काय,

तुझ्या विरहाने जाणीव झाली मनाला.


दिवस काढत आहे आपल्या भेटायच्या आतुरतेत.

मन अशांत होत आहे जीवनाच्या शाश्वत सत्येत.

तुझ्या प्रवेशाने आयुष्य सुखमय होत आहे माझे,

दोन जीवांना भेटण्याच्या आतुरतेत.


मनाला मनाची अवस्था कळायला लागली,

वेळेच्या विरहाने मनाची अवस्था वाढायला झाली.

प्रेम अस्वस्थ म्हणायचे की शाश्वत स्वरूप लाभली.

विरहाचे क्षण घालवायला आपली साथ मिळाली.                    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy