STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

विज्ञान दिन...!

विज्ञान दिन...!

1 min
2.0K


विज्ञान दिन...!


विज्ञान दिनाचे औचित्य साधून

विज्ञानाची कास धरु


प्रत्येक घटना जीवनातील

चौकस बुद्धीने सिद्ध करू


श्रद्धा अंध श्रद्धेच्या बेडीतून

मानवास आता मुक्त करू


विज्ञान निष्ठ समाज रचना

पुन्हा जीवनी खरी उतारू


जिद्दीच्या जोरावर प्रत्येक गोष्टीचा

निष्टेने नव्या विचारांनी शोध करू


विज्ञान संशोधनात्मक आचरूनी

गरुड भरारी उच यशाची मारू


अवकाश कवेत घेऊनि पुन्हा

भारतमातेचे जगी उज्वल नाव करू


प्रगतीसाठी विज्ञानाची हाती धुरा धरू

भुमातेची सेवा विज्ञान स्वीकारून करू


भारतीय विज्ञान दिन चिरायू होवो....!

विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational