STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

0.6  

Vijay Sanap

Inspirational

वीर जवान

वीर जवान

1 min
2.2K


।। वीर जवान ।।

भारताचे वीर पुत्र आम्ही

जात आमची रे मर्दाची

नको नादी लागू पाकड्या

वाट दाखवू रे नरकाची ।।


शिवरायाचे मावळे आम्ही

धारदार आमची तलवार

करत नाही छुपे हल्ले

समोरुन करतो आम्ही वार ।।


गांडूची औलाद तुमची

म्हणून करता भ्याड हल्ले

असेन हिंमत जर तुमच्यात

रणांगणावर मग यावे खुल्ले ।।


आम्ही सारे शुर वीर

जवान भारत देशाचे

करु तुमचा बीमोड

नियम पाळतो आदेशाचे ।।


रक्त सांडले भूमातेचे

केला तुम्ही गुपीत घात

वीर सारे असता झोपेत

घडवून आणला हा अपघात ।।


हिजड्याच्या औलादींनो

हातात भरा हिरवा चुडा

जात तुमची असेल मर्दाची

तर उचलून दावा पैजेचा विडा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational