STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Tragedy

4  

Shivani Hanegaonkar

Tragedy

व्हॅलेन्टाइन डे

व्हॅलेन्टाइन डे

1 min
229

हो तो व्हॅलेन्टाइन डे होता

14 फेेब्रुवारी ची सकाळची वेेेळ

नियतीने खेेेळला हा खेेेळ


हातात घेवून तुुुुझा फोटो फ्रेम

करायचे होते खूूूप प्रेम

घेेतलेले गुुलाब एक लाल

शुुभेच्छा साठी जवळ केला

तुुुुझा फोटोतील गाल


इतक्यातच आला एक काॅल

आणि मी उचलून आय लव्ह यु बोलणार

तोच.....साॅरी मॅम फाॅर.....

हो....

माझा व्हॅलेन्टाइन शहिद झाल्यााची होती ती खबर

14 फेेब्रुवारी ला माझे मेजर झाले अमर..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy