Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Mahesh Raikhelkar

Romance


3  

Mahesh Raikhelkar

Romance


व्हॅलेंटाईन डे स्पेशल हायकू

व्हॅलेंटाईन डे स्पेशल हायकू

1 min 249 1 min 249

तूला पाहून

वाढे हृदयाची धडधड

नको ती धडपड


=


जाते म्हणतेस जा

मी कोठे अडवतोय

पण तुझा पाय कोठे निघतोय


=


कशाला पाहतेस

तुझे सौंदर्य आरशात

पाहा माझ्या चेह-यात


=


हातात हात गुंफूनि

चालू जीवनाची वाट

बिनभोभाट


=


तुझी अन माझी

जोडी जमली

इतर मेली


=


माझे सुख घे तुला

तुझे दुःख दे मला

प्रेमाचा मामला


=


तुझ्या प्रेमात

मी हवेत

तू नशेत


=


तुझी सोबत

मी निर्धास्त

विश्वास जास्त


=


पाहून तुझ्या

गालावरचा तीळ

मारतो मी शीळ


=


पाहून तुझा

साज श्रृंगार

झालो मी गार


Rate this content
Log in

More marathi poem from Mahesh Raikhelkar

Similar marathi poem from Romance