STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Romance

3  

Mahesh Raikhelkar

Romance

माझ्या हायकू कविता

माझ्या हायकू कविता

1 min
315

तुझा सहवास

हवाहवासा वाटतो

तू माझा श्वास


नको अशी

सोडून मला तू जाऊस

आत्ताच तर पडतोय पाऊस



सकाळपासून संध्याकाळ

पर्यंत तुझीच आठवण मनी

जसा की थांबलाय काळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance