"काही हायकू"
"काही हायकू"
1 min
486
तू माझे
काळीज चोरलेस
वर काय हसतेस
बरं बाबा
नाही कोणाला सांगत
तू आहे माझ्या संगत
एकमेकांना जीवनभर
साथ देवू
सात जन्माचा आता नको विचार
तुझ्याशिवाय नाही
मला करमत
घेवून येवू का वरात
ऐक असा हट्ट
नाही बरा
मी निगरगट्ट
एवढी नकोस
हळवी होवू
प्रेमाची कास
दृष्ट लागली
आपल्या प्रेमाला
जगाची मेली
प्रेम करतेस
म्हणे तू माझ्यावर
खाली का तुझी नजर
ऐक शपथ
देतो तुला
देईन साथ
प्रेम आपलं
तुझ्यामुळेच संपलं
जगाने मला बोल लावलं
