STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Romance

3  

Mahesh Raikhelkar

Romance

हायकू कविता

हायकू कविता

1 min
253

तुझ्या प्रेमात

वेडा मी झालो

शहाणपण विसरलो


तूला पाहताच

प्रेमात मी पडलो

वाहतच गेलो



आपल्यातील प्रश्नाला

प्रेम हेच उत्तर

नको करुस निरुत्तर



तुझा रुसवा

मी काढेल

सांगेल ते ऐकेल



तू अशी

जवळ येतेस

दूरचे पाहतेस



प्रेमाची किंमत

करता येत नाही

पैसे लागतात खिशात



नको अशी

होऊस अधीर

थोडा धर धीर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance