STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4  

Yogita Takatrao

Inspirational

वेळेचाच खेळ सारा

वेळेचाच खेळ सारा

1 min
358


वेळेचाच खेळ सारा

हातून निसटते ती

कधिही नसते समान

तरी तितकीच महत्त्वाची 


नाही परतुनी येत 

फिरूनी जुने क्षण 

कितीही असो इच्छा 

गुढ प्रबळ मनाची


कितीही करू नवस

वेळेची कृपा नाही 

तिचा आपलाच रूबाब

ती बदलत नाही 


वेळ आली की 

कोणाचं खरं नाही 

पैज काय लावू

वेळ माझी नाही 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational