STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

वेळ सरली...!

वेळ सरली...!

1 min
314

वेळ सरली....!


केव्हा वेळ सरली

मला कळालेच नाही

फुटबॉल खेळणाऱ्या हाती

केव्हा बॅग आली समजलेच नाही...


खेळता खेळता वय सरले

हाती व्यवसायाची बॅग आली

म्हटले तारुण्य सरले

आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली...


मागे वळून सुद्धा पाहिले नाही

चालत राहणे हेच कर्म होते

एक एक पाऊल पुढे टाकणे

हे यशाचे मर्म मी जाणले होते....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational