STORYMIRROR

Pavan Kamble

Inspirational

3  

Pavan Kamble

Inspirational

जन्म झाला या जगी

जन्म झाला या जगी

1 min
273

जन्म झाला या जगी माणसा...

माणसासम तू वाग रे..!

प्रेमाने ही माणुसकी तू...

माणसात आण रे...!


नाही जात वेगळी इथे...

नाही धर्म रे वेगळा...!

निळा, भगवा आणि हिरवा हे तिनही रंग सारखे..!

माणसा तू माणसात माणसासम वाग रे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational