STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

संकल्प...!

संकल्प...!

1 min
380

नवा दिवस 

नवी दिशा

नवा पश्या

नवी आशा


कालची दिशा

कालची आशा

कालचा पश्या

गुंडाळला गाशा


आता नवा मार्ग भला

आता नवी दिशा भली

आता नवी आशा भली

आज नवी सुरुवात खरी भली....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational