वेड्यासारखं प्रेम करणारी आई
वेड्यासारखं प्रेम करणारी आई
झिजवुनिया रे तिचि तिने काया
देण्यास लेकरा थंडी छाया
त्या वेड्या आईच्या प्रेमाची वेडी माया
कष्ट करण्यास फिरे त्या काटाच्या वनात
देण्यास सुख लेकरांच्या मनात
जाई लेकरांसाठी सुख वेचाया
ठेवूनीया तिच्या मनात अनेक दुःख
देई तरीही घर भरून रे सुख
करि प्रयत्न नाही जाओ तीच्या लेकरांचा जन्म दुःखाने वाया
संस्कारचे धान तिने पिकवले
करुनिया कष्ट लेकरु शिकवले
करीचित्र दिया है नेहमी विचार कसा लेकरु तिचा समोर जाया
