वेडा प्रेमी.....
वेडा प्रेमी.....
कविता करणे सोपे की...
प्रेम करणे सोपे कळतच नहीं...
कविता करता करता प्रेम झाले....
की प्रेम करता करता कवी झालो??
ते कधी कळलेच नाही....
तू हसता क्षणी मन माझे....
लिहू लागते त्याच क्षणी...
तू दिसता क्षणी या डोळ्यांना...
कवितेमधून रेखाटू लागते तुला.....
रात्री रात्री जागून तुलाच
लीहतोआहे....
सांग ना ग वेडा बाई
तू माझ्या वर का हसते आहे??
प्रेम काय असते हे मला ही कळते..
म्हणूनच जीव माझा तुझ्या कडे वळते आहे..
तुझ्या पासूनच सुरू होऊन...
तुझ्या पाशीच थांबते आहे....
शेवटी सार जगच मला वेडा म्हणते आहे..
वेडा म्हणते आहे...

