वैभव
वैभव
1 min
144
जगाचा कारभार
सर्वांचे आभार
करू या सदा !
पाहूनी जगाला
जग शांततेला
मन प्रसन्न होते सदा ।
नमस्कार करू या
जगाच्या सदगुणाला
जगाच्या अस्तित्वाला !