STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

4  

Dinesh Kamble

Tragedy

वाट

वाट

1 min
10.4K


आता कुठे वाट गड्या.

मला खुणावते आहे..

चाल म्हणे तू जोमाने.

ती मला बोलावते आहे...


थबकलो मध्येच मी.

गुरफटून गेल्या त्या दिशा...

मी खुनी माझ्या स्वप्नांचा.

माझ्याच मुळे ही माझी दशा...


आता जुळवाजुळव हिम्मतीची.

जरी माझ्याच्याने होत नाही...

घेईलच मी भेद लक्ष्याचा

डोळ्यातली ही आस मात्र जात नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy