STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3  

Prashant Shinde

Tragedy

वाजले की बारा..!

वाजले की बारा..!

1 min
463

बारा वाजले...!


नेमकं बारा तारखेला

बारा वाजता

बारा वाजले

बाराच्या

बारा भानगडी

पाहून

काटे गळून पडणार

इटक्यात गजराने

गळा काढला

सारी धूळ उडाली...!


बारा वाजण्यापूर्वीच

सावधानतेचा इशारा मिळाला

तेव्हा कोठे

खरा वेळेचा होरा कळला

म्हटले आता

चांगली वेळ

सौभाग्याने नशीबी आली

चला उठा

आळस झटकून कामाला लागा

नाही तर काही

भरवसा नाही नियतीचा

सौभाग्याला देखील

ती देईल दगा

म्हणून म्हटले

लक्ष देऊन

नेहमी घड्याळा कडे बघा...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy