STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

वाचाल तर वाचाल....

वाचाल तर वाचाल....

1 min
316

वाचाल तर वाचाल,     

भवसागर तराल       

वाचाल तर वाचाल,     

सुविचार डाेक्यात घाल  

वाचाल तर वाचाल,     

बाैध्दीकता कमवाल    

वाचाल तर वाचाल,     

तरच वाचवेल हा काल  

वाचाल तर वाचाल, 

शाबूत ठेवा विचारांची ढाल

वाचाल तर वाचाल, 

राहाल तुम्ही खुशहाल

वाचाल तर वाचाल, 

संपन्नतेची पांघरा ही शाल

वाचाल तर वाचाल, 

पुस्तकांनी भरा ही पाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational