उत्तुुंग घे भरारी
उत्तुुंग घे भरारी
भवानी आई
नवश्रोत मी जागविन
नवरात्र करीन
तेजाची ........१
गरुडा सारखी
झेप घेई आकाशी
इच्छा मनाशी
नवरात्रीत ......२
वंदन अंबेला
चीत्त माझे संसारी
नवरात्र घरी
करीते .......३
स्त्रीया व्रतस्थ
जीवंत दानवांना नष्ट
घ्यावे कष्ट
अपार .......४
दुष्ट प्रवृत्ती
विनाशक घट स्थापना
करावी आराधना
नवरात्रीत .....५
असे नवरात्र
माते चंडीका काली
आनाया झळाळी
प्रगटली .......६