STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

उपकार

उपकार

1 min
321

उपकार थोर तुझे 

जन्म लाभे मनुष्याचा 

चला करू कार्य असे 

सुगंध पसरे चंदनरूपी देहाचा ||१|| 


असा कसा रे बनला तू

निर्दयी या सुंदर निसर्गाचा 

केलीस कत्तल झाडांची 

झाला बळी प्रकोपाचा ||२|| 


वेळ अजून गेली नाही

वेळीच सावर स्वतःला

उपकाराच्या परतफेडीतून 

जीवनदान दे निसर्गाला ||३|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract