STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

3  

Gayatri Sonaje

Tragedy

उजळणी

उजळणी

1 min
546

जीवनात घडलेल्या

अनेक गोष्टींची उजळणी

करावी...


अन्

आपल्या लेखणीतून

मनमोकळेपणे डायरीत

लिहून ठेवावी....


वाटलेच कधी दु:ख तर,

प्रत्येक पाने एकदा वाचून

बघावी...


पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या

प्रश्नांची उत्तरे त्यातूनच

कदाचित मिळावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy