उद्धार
उद्धार
उद्धार केला साऱ्या जगाचा
तो होता मानवांचा
केलेत उपकार त्यांनी
करु त्यांचे स्वप्न साकार
करावयाचे रक्षण दिव्यभान
सांभाळून ठेवा बुद्धाची शिकवण
नव्हता कुणाचा आधार
होतो वाऱ्यावर
धम्माल देवुन ते झाले चिरंतन
त्यांचे उपकार अपार
केले जागृत मानवाला
दिला धर्म सत्याचा
उद्धार केला साऱ्या जगाचा
