STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

तूझा हा अबोला

तूझा हा अबोला

1 min
3.0K


तुझा हा

अबोला

छळतो मला

तुज्या शब्दाशिवाय मज मुके वाटते

ठाउक नाही तुला

खदखदून हसण्याचा नाद नाही

हरवली गालावरची खळी

तुज्या वाचून गुलाबाची

कोमेजली कळी

अंगणातली तुळस

आज डोललीच नाही

कारण आज तू तिच्याशी गुपित बोललीच नाही

नको राहुस अशी अबोल

ढासळलाय माज्या जीवनाचा तोल

नाही राहवत आता

माझे जग तुज्या शब्दात आहे

माझा जीव आहेस तू माज्या मनात आहें


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance